सरकारने MSP Production Cost च्या 1.5 Times ने वाढविल्याचा दावा| Kharif MSP 2022-23 | Sakal Media |

2022-06-09 243

#MSP2022-23Kharif #SoybeanMSP #CottonMSP #MaizeMSP #SoybeanHamibhav
केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) जाहीर केले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भातील निर्णयाची माहिती दिली. सरकारने अर्थसंकल्पात आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वच पिकांच्या हमीभावात उत्पादनखर्चाच्या दीडपट वाढ केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. काही पिकांमध्ये तर दीडपटीहून अधिक भाव दिल्याचे त्यांनी सांगितले.
.
The central government had announced Minimum support price for 14 crops for kharif season 2022-23. The information and broadcasting minister Anurag Thakur claimed that the government gave 1.5 times MSP over the production cost. Watch the video to know the details.
Please Like and Subscribe for More Videos

Videos similaires